About Mr. Ravi Chaudhari                      English

नाव : रवींद्र पुंडलिकराव चौधरी
पत्ता : ३०२ अमित समृद्धी, पिझ्झा हट मागे
१२०४/२३,बालगंधर्व समोर, जं.म.रोड, शिवाजीनगर, पुणे-४११००४
दूरध्वंनी : २५५३००९९
मोबाईल : ९८२२४३५०९० / ९९२२४३१९७४
ईमेल : ravichaudhari24@gmail.com
ravichaudharipune@yahoo.co.in
वेबसाइट : www.ravichaudhari.net
www.mahatmaphule.com
www.dreamjobspune.com
जन्मतारीख : १४ जानेवारी १९६२
िक्षण : इलेक्ट्रॉनिक्स व संगणक कॉम्प्युटर इंजिनीयर ,
पत्रकारिता,मॅनेजमेंट, फिल्म मेकिंग
व्यवसाय : १.कॉम्प्युटर, इव्हेंट मँनेजमेंट,अ‍ॅड एजन्सी
२. ड्रीम्स टेलीफ्लीम्स अ‍ॅन्ड पब्लिकेशन्स प्रा.लि.
३. पुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक
प्रिन्स ग्रुप
ड्रीम प्लेसमेंट

रवि चौधरी शिक्षण, कला, साहित्य तसेच सामाजिक
क्षेत्रात भूषविलेली तसेच भूषवित असलेली पदे
* पुणे महानगर पालिका शिक्षण मंडळ - मा. अध्यक्ष
* महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, पुणे विभाग (म्हाडा) महाराष्ट्र शासन - मा. डायरेक्टर
* पुणे दूरसंचार सल्लागार समिती, भारत सरकार, पुणे, - मा. सदस्य
* पुणे जिल्हा दक्षता समिती, महाराष्ट्र शासन - मा. सदस्य
* पुणे महानगर पालिका, घोले रोड - मा. स्वि. सदस्य
* श्री. राजर्षि शाहू बँक - सल्लागार सदस्य
* चकाचक पुणे स्वच्छता मोहीम, पुणे म.न.पा - समन्वयक
* पुणे संस्कृती वैभव ट्रस्ट (रजि.) - संस्थापक अध्यक्ष
* पुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक (रजि.) (११ वर्षे) - संपादक
* करिअर महोत्सव (१५ वर्षे आयोजन) - मुख्य संयोजक
(युवक,युवती व पालक करिअर मार्गदर्शन, प्रदर्शन)
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्स & अग्रीकल्चर - सदस्य
* महिला साहित्य संस्कृती सम्मेलन (१२ वर्षे) - समन्वयक
* पुणे नगर वाचन मंदिर, सिटी पोस्ट चौक, (रजि.) - संचालक
(१६३ वर्षे कार्यरत) (वास्तु समिती समन्वयक)
* ड्रिम्स टेलिफिल्म्स पब्लिकेशन प्रा. लि (रजि.) - व्यवस्थापकीय संचालक
* बालगंधर्व रंगमंदिर सुधार समिती - सदस्य
* गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरू स्टेडियम संघर्ष समिती - समन्वयक
* ८३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, पुणे - संयोजक
* महाराष्ट्र राज्य फेन्सिंग (तलवारबाजी) संघटना (रजि.) - उपाध्यक्ष
* पुणे जिल्हा फेन्सिंग (तलवारबाजी) संघटना (रजि.) - संस्थापक अध्यक्ष
* सरस ज्युनिअर चेंबर (जेसीज इंटरनशनल संलग्न) - मा. अध्यक्ष
* फ्रेंड्स ऑफ मोरिशस, पुणे - संस्थापक अध्यक्ष
मॊरिशसशी सांस्कृतिक व शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम
* पुणे एज्युकेशन अकॅडमी (रजि.) - सेक्रेटरी
(गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय मार्गदर्शन व शिष्यवृत्ती)
* अखिल भारतीय माळी शिक्षण संस्था (रजि.) - पदाधिकारी
* पुणे चिल्ड्रेन्स फेस्टिवल - चेअरमन
(सातत्याने १० वर्षे आयोजित)
* करिअर ड्रिम्स पुस्तिका - संपादक
(करिअर च्या विविध क्षेत्रांची, संधीची माहिती देणारी)
* श्री समता नागरी पतसंस्था - मा. संचालक
(शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना बॅंकेतर्फे कर्जपुरवठा)
* नशनल गेम्स ९४ - प्रमुख संयोजक
* पुणे फेस्टिवल (१८ वर्षे) - प्रमुख संयोजक
* पुणे आंबा महोत्सव - संयोजक
* पुणे व्यासपीठाच्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या न्यासामधून संयोजक म्हणून स्थापने पासून सहभाग व पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी च्या विविध योजना सुचवण्यात पुढाकार. - समन्वयक
* महात्मा फुले, शाहू महाराज, यांच्या जीवनावर जगात प्रथमच वेबसाईट ची निर्मिती.
* अहमदनगर जिल्हा मित्रमंडळ पुणे (रजि.) - सेक्रेटरी
* लायन्स क्लब ऑफ मिलिनियम स्टार - मा. अध्यक्ष
* सारस ज्यु चेंबर या सामाजिक, शैक्षणिक व युवकांसाठीच्या विविध कामांसाठी प्रसिद्ध व गेली २० वर्षे सतत कार्यरत असलेल्या संस्थेचे अध्यक्षपदी असताना संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम राबविले पुण्यात प्रथम सर्वात भव्य असा व नाविन्यपूर्ण '' बालमेळावा '' आयोजित करून संपूर्ण पुणे शहरच नव्हे तर जेसीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बक्षिसास पात्र ठरलेला कार्यक्रम, वृक्षारोपण, झोपडपट्टीत मोफत औषध वाटप व आरोग्य शिबिरे घेतली.
* फ्रेंड्स ऑफ फ्रान्स असोसिएशन सदस्य व मे १९९६ मध्ये सांस्कृतिक शैक्षणिक व तांत्रिक देवाण - घेवाण अंतर्गत भेट दौर्यासाठी भारतातून जाणार्या अभ्यास दौर्यात निवड व त्यानुसार महिनाभराची फ्रान्स भेट यात्रा याद्वारे पुणे विकासाच्या विविध विकास प्रश्नावर विविध पर्यायी योजना सुचविण्यात मदत.
* ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, मोरीशीस, युरोप, चीन, हॉंगकाँग, थायलंड, दुबई, स्विझर्लंड देशांना भेटी व पदाधिकारी यांचेशी भेट व नागरी विकास, पार्किंग व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट वर चर्चा.
* महात्मा फुले यांचे पुणे येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्न व पुढाकार.

चालू घडामोडी

येत्या अधिवेशनात पुन्हा महिला आरक्षण

या ओळींचे महत्व आज देखील सातत्याने जाणवते. समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. बदल होत आहेत व त्या पैकी काही चांगले बदल देखील आहेत. असे असले तरी अनेक आव्हाने व संकटे यांची विघातक शक्ती देखील परिस्थिती अवघड करताना दिसत आहे. आता पर्यंत माझ्या सामाजिक व राजकीय कामामध्ये आपण विविध माध्यमातून भेटत आलो व भेटत राहू.

आजचा दिनविशेष

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

या ओळींचे महत्व आज देखील सातत्याने जाणवते. समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. बदल होत आहेत व त्या पैकी काही चांगले बदल देखील आहेत. असे असले तरी अनेक आव्हाने व संकटे यांची विघातक शक्ती देखील परिस्थिती अवघड करताना दिसत आहे.

येणाऱ्या योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

या ओळींचे महत्व आज देखील सातत्याने जाणवते. समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. बदल होत आहेत व त्या पैकी काही चांगले बदल देखील आहेत. असे असले तरी अनेक आव्हाने व संकटे यांची विघातक शक्ती देखील परिस्थिती अवघड करताना दिसत आहे. आता पर्यंत माझ्या सामाजिक व राजकीय कामामध्ये आपण विविध माध्यमातून भेटत आलो व भेटत राहू.